Sankashta Chaturthi
Sankashta Chaturthi
संकष्ट चतुर्थी
प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. चंद्रोदय व्यापिनी चतुर्थी तिथीस विशेष महत्त्व आहे. या व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदयानंतर भोजन केले जाते. आपल्या गांवच्या चतुर्थी चंद्रोदयाच्या वेळा खाली दिलेल्या आहेत.