Match Making
कुंडली मेलन
Match Making
₹ २५१   ₹ १०१ ₹ 251   ₹ 101
कुंडली मेलन, गुण मेलन
Kundali Melan, Guna Melan
विवाह ठरविताना जोडिदार आपल्याकरिता अनुकूल आहे की नाही हे पाहण्याकरिता अनेकजण विवाहमेलनाचा विचार करतात. दोघांचे गुणमेलन आणि कुंडलीतील ग्रहमेलनाचा विचार करून दोन्ही कुंडल्या विवाहाकरिता परस्परांना अनुकूल आहेत किंवा नाही हे पाहण्याकरिता 100 वर्षांची परंपरा असलेल्या दाते पंचांगाच्या विवाह मेलन या सेवेचा आपण लाभ घेऊ शकता.
Many people make use of Match-making to determine if the partner chosen for marriage is correct for you. Both Vara and Vadhu's Guna Melan and their Graha Melan in their respective kundalis is used to measure their compatibility. We at Date Panchang, a 100 year old business, are here to provide you with an accurate and reliable Match-making.
विवाह मेलन करताना वधू वरांच्या गुणमेलना बरोबरच कुंडलीतील ग्रहमेलनाचा देखील विचार केलेला असतो. तसेच दाते पंचांगाची वैशिष्ट्ये असलेली अभिनव विवाह मेलन कोष्टक आणि नाडीपादवेध कोष्टक ही कोष्टके देखील विचारात घेतली जातात. या सर्व कोष्टकांचा आणि कुंडलीतील ग्रहस्थितीचा विचार करून वधू वरांच्या पत्रिका विवाहासाठी जुळतात अथवा नाही याचा विचार होतो आणि अनुकूल (म्हणजे विवाह करण्यास योग्य) किंवा प्रतिकूल (विवाह करण्यास अयोग्य) हा निर्णय केला जातो.
Date Panchang is credited for the innovative Abhinav Vivaaha Melana table as well. This table supplements the purpose of Ashtakoota. It is based on Naadipaada-vedha and Navamsha Maitri (friendship). Due to this table, there are chances of a favourable outcome, in spite of, Gunas being less than 18. Please note that Abhinav Vivaaha Melana table is not given in the report, but is only referred for match-making deductions.